Menu Close

श्री.अभिमन्यू पवार

आमदार औसा विधानसभा

औसा विषयी....

        औसा तालुका हा भारताच्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका, प्रशासकीय उपविभाग आहे. तालुक्याचे प्रशासकीय केंद्र औसा शहर आहे.

           औसा शहराला ऐतेहासिक, सामाजिक दृष्ट्या विशेष महत्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. हे शहर साधाराणपणे साडेसहाशे वेर्षापुर्वी वसलेले आहे. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरीशत असे आहे. उच्छीव त्वरीशत हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने “औच्छ” असा उल्लेख केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकांबर हा औशाचा रहिवासी होता. 

श्रीमती.शोभा पुजारी

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी.औसा

 • इतर
 • सुचना
 • MS-CIT प्रवेश देणे चालू आहे.माहेश्वरी कंम्‍प्‍यूटर सेंटर औसा
 • नकाशा
 • फोटो गॅलरी
 • व्हिडिओ गॅलरी
 • हेल्पलाईन क्रमांक
 •  आणीबाणी दूरध्वनी क्रमांक :  108
 • महिला हेल्पलाइन : 1091
 • बाल हेल्पलाइन : 1098
 • बाल हेल्पलाइन : 1098
 • औसा पोलिस स्टेशन: 02383222036